Madhav Abhyankar look in Gulhar movie | अण्णा नाईकांचा नवा सिनेमा , 'असा' आहे Look | Madhav Abhyankar | Gulhar

2022-03-21 5

रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर एक नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणारेत. या सिनेमातला त्यांचा लूक सुद्धा समोर आलाय. पाहूया त्यांचा हा अनोखा लूक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre